‘जनतेचा जाहीरनामा’ राज्यपालांना सादर

October 9, 2009 9:05 AM0 commentsViews: 2

9 ऑक्टोबर आयबीएन लोकमतने जनतेचा जाहीरनामा संपादक निखिल वागळे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला. जनतेचा जाहीरनामा तयार करण्यासाठी, आयबीएन-लोकमतची एक्सप्रेस महाराष्ट्राच्या दौर्‍यावर होती. तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून, आम्ही जाणून घेतल्या राज्यातल्या जनतेच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या. यातून तयार केला जनतेचा जाहीरनामा आणि येणार्‍या सरकारनं जनतेच्या या जाहीरनाम्यावर, अमलबजावणी करावी अशी अपेक्षा यावेळी राज्यपालांकडे व्यक्त केली.

close