बराक ओबामा यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार

October 9, 2009 9:47 AM0 commentsViews: 1

9 ऑक्टोबर शांततेचा नोबेल पुरस्कार अमरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांना जाहीर करण्यात आलं आहे. अण्वस्त्रप्रसार थांबवण्याच्या प्रयज्ञांसाठी बराक ओबामा यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगामध्ये अण्वस्त्रांचा प्रसार थांबविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

close