घोटभर पाण्यासाठी वणवण…

March 30, 2015 9:08 PM0 commentsViews:

30 मार्च : मराठवाड्याला उन्हाळ्याचे चटके बसायला लागलेत. थेंब थेंब पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागतेय. IBN लोकमत सुरू केलेल्या मराठवाडा – शोध पाण्याचा या खास मोहीमेत आज तुळजापूरच्या परिस्थिती आढावा घेण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा या गावात लोकांवर ऐन मार्च महिन्यातच घोटभर पाण्याासाठी भर उन्हात टँकरची वाट बघण्याची वेळ आलीय. पण टँकर कधी आणायचा हे टँकरवाल्याच्या मनानुसार ठरतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close