अण्णा हजारेंचं उपोषण मागे

October 10, 2009 8:28 AM0 commentsViews: 1

10 ऑक्टोबर अण्णा हजारेंनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकरांची विनंती त्यांनी मान्य केली आहे. सावंत आयोग लागू करण्याचं गृहमंत्री जयंत पाटील यांनी अण्णांना आश्वासन दिलं आहे. तसचं दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जयंत पाटीलांनी पोलिसांना दिले आहेत. अण्णा हजारे हे 2 ऑक्टोबर पासून राष्ट्रवादीच्या काही मंत्र्याच्या विरोधात उपोषणाला बसले होते.

close