दुबईत वाळूचं मोठं वादळ

April 3, 2015 12:22 PM0 commentsViews:

03 एप्रिल : दुबईमध्ये काल (गुरूवारी) वाळूचं मोठं वादळ आलं होतं. या वादळा मुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पण, आता हे वादळ शमलं असून आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close