मनसेचा पाठिंबा घेण्यावरुन आघाडीत बिघाडी

October 10, 2009 8:43 AM0 commentsViews: 2

10 ऑक्टोबर आमदार कमी पडल्यास कुठल्याही परिस्थीतीत मनसेचा पाठींबा घेणार नाही अशी थेट चपराकही त्यांनी अजित पवार यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावली आहे. राज्यात कॉग्रेस आघाडीला स्पष्ट बहूमत मिळेल असा विश्वास कॉग्रेसचे नेते आणि पंतप्रधान कार्यालयीन मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. कारण शुक्रवारीच अजित पवार यांनी आम्हाला मनसेची ऍलर्जी नाही असं म्हटलं होतं.

close