विरोधकांना सामान्य जनतेशी घेणंदेणं नाही – सोनिया गांधी

October 10, 2009 10:35 AM0 commentsViews: 3

10 ऑक्टोबर भाषा,प्रांत आणि जातीवर देशाला तोडणारे अनेक राजकीय पक्ष आहेत. त्यांना सामान्य लोकांची चिंता नाही, त्यामुळे अशा पक्षांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गंाधी यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे. काँग्रेस पक्षानं नेहमी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांची साथ दिली.त्यामुळे आपणही काँग्रेस पक्षाला साथ द्या असं भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

close