वाजपेयींच्या जाहिरातीत राजमुद्रेचा वापर

October 10, 2009 10:41 AM0 commentsViews: 2

10 ऑक्टोबर शनिवारी वर्तमानपत्रांमधे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावानं काढण्यात आलेल्या जाहिरातीत राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे भाजप पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. जाहिरातीत वाजपेयींनी पत्राच्या माध्यमातून मतदारांना भाजप-सेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शुकवारी युतीच्या एका महागाईविरोधातल्या जाहिरातीत कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर आणि तारा रेड्डी यांच्या आंदोलनाचा फोटो वापरण्यात आला होता.

close