नक्षली हल्यातील शहीद पोलिसाचं पार्थिव कुटुंबाकडे तीन दिवसांनी

October 10, 2009 1:38 PM0 commentsViews: 1

10 ऑक्टोबर निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी नेत्यांना लवकर हेलिकॉप्टर मिळतं. पण हुतात्मा झालेल्या माझ्या मुलाचं पार्थिव पाठवायला तीन दिवस लागले, अशी खंत नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पीएसआय चंद्रशेखर देशमुख यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीतल्या लाहेरी इथे 300 ते 400 सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्यात 17 पोलीस शहीद झाले होते.

close