‘सदस्य व्हा आणि झाड मिळवा’

April 7, 2015 8:06 PM0 commentsViews:

विश्वविक्रम करण्यासाठी भाजपची देशभरात सदस्य नोंदणी सुरू आहे. जास्तीत जास्त सदस्य करण्यासाठी भाजप कार्यकर्ते वेगवेगळी शकक्ल लढवली जात आहे. नाशिकमध्ये फ्रि कटींगचा फंडा बघायला मिळाला तर पिंपरी चिंचवडच्या भाजप कार्यकर्त्यांनी ‘सदस्य व्हा आणि झाड मिळवा’ असा उपक्रम सुरू केला आहे. भाजपचा सदस्य झाल्यावर कार्यकर्त्यांकडून त्या प्रत्येकाला एक रोपटं दिलं जातं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close