आमदार जनार्दन चांदूरकरांवर पैसे वाटल्याचा आरोप

October 13, 2009 5:48 AM0 commentsViews: 37

13 ऑक्टोबर मतदानाच्या दिवशीच बांद्रा पूर्वचे आमदार जनार्दन चांदूरकर यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यता आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडून ठेवलं होतं. मतदान अधिकारी आल्याशिवाय सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. पोेलिसांनी चांदूरकरांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान चांदूरकरांनी आपल्यावरच्या आरोपाचा इन्कार केला आहे.

close