बाळासाहेब ठाकरेंचं सहकुटुंब मतदान

October 13, 2009 5:50 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सकाळी 10:30 वाजता वांद्रे येथे सहकुटुंब मतदान केलं. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे, नातू आदित्य उपस्थित होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकृती अस्वास्थामुळे बाळासाहेब मतदान करू शकले नव्हते.मात्र यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

close