राज ठाकरेंनी केलं दादर मध्ये मतदान

October 13, 2009 7:29 AM0 commentsViews: 3

13 ऑक्टोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्यालयात मतदान केलं. ते रांगेत उभे असताना त्यांनी सामान्य मतदारांशी संवाद साधत होते. त्याआधी त्यांनी सिध्दिविनायकाच दर्शन घेतल. राज्यभरात महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे 143 उमेदवार निवडणुक लढवत आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या झंजावती प्रचार दैर्‍यात मराठीच्या मुद्यावर नागरिकांना मतदान करण्याची साद घातली होती.

close