घाटकोपरमध्ये मतपेट्या पळवण्याचा प्रयत्न

October 13, 2009 9:22 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर घाटकोपर पश्चिम मतदारसंघात तीन मतपेट्या पळवण्याचा प्रयत्न झाला. भीमनगरमध्ये हा प्रकार घडला. तीन मतपेट्या निवडणुक अधिकार्‍यांनी परस्पर बाहेर काढल्या. मनसेचे उमेदवार राम कदम यांनी निवडणुक अधिकार्‍यांना धारेवर धरलं पण निवडणुक अधिकार्‍यांना यावर उत्तर देता आलं नाही. पोलिसांच्या अरेरावीत मनसे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

close