गडचिरोलीत 23 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात नाही

October 13, 2009 9:26 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर गडचिरोलीतील 23 मतदान केंद्रांवर अजूनही मतदानाला सुरुवात झालेली नाही. ही सर्व मतदान केंद्र अहेरी विधानसभा मतदारसंघातल्या कोरची भागातली आहेत. या मतदानकेंद्रावर BSF आणि SRPF च्या दोन अतिरिक्त तुकड्या हेलिकॉप्टरद्वारे पाठवण्यात आल्यात.

close