‘अॅडव्हेंचर’ त्रैमासिक लाँच

April 14, 2015 6:51 PM0 commentsViews:

तरुणांना अॅडव्हेंचरस स्पोर्ट्सबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातल्या एंड्युरोचे प्रणेते प्रसाद पुरंदरे यांनी एक त्रैमासिक सुरू केलंय. अॅडव्हेंचर नावाने सुरू करण्यात आलेलं हे त्रैमासिक इंग्रजी भाषेतलं आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते या नियतकालिकाचं प्रकाशन करण्यात आलं. पणजीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेही उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close