बॉलिवूडचे स्टार्स मतदानासाठी बाहेर

October 13, 2009 11:35 AM0 commentsViews: 2

13 ऑक्टोबर सर्वसामांन्याबरोबरचं बॉलिवूडचे स्टार्स देखील मतदानासाठी बाहेर पडले होते. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांच्या बरोबरचं प्रियंाका चोप्रा, स्मृती इराणी यांनी देखील आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मतदान केलं. अभिनेत्री नगमा हिनेही आपला मतदानाचा हक्क बजावला. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण झालंय असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कवी गुलजार यांनी मतदानानंतर व्यक्त केली. शंकर महादेवन, पद्मिनी कोल्हापुरे यांनीही मतदान केलं. शेवटचा एक तास उरला असताना अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांनीही मतदान केलं.

close