क्रिकेटर्सनी केलं मतदान

October 13, 2009 11:36 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने, संदीप पाटीलनं बजावला मतदानाचा हक्क बजावला. ओळखपत्र बरोबर नसल्याने दिलीप वेंगसरकरचं मतदान मात्र हुकलं. माजी क्रिकेटपटू आणि तिसर्‍या आघाडीचे उमेदवार विनोद कांबळी यांनी विक्रोळी मतदार संघातून मतदान केलं. यावेळी मी निवडून येईल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला.

close