आनंदराव आडसूळांवर गुन्हा दाखल

October 13, 2009 11:38 AM0 commentsViews: 4

13 ऑक्टोबर अमरावतीचे शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी एका भाजपच्या कार्यकर्त्यावर पिस्तुल रोखलं. याप्रकरणी अडसूळ यांच्यासह 5 कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदराव अडसूळ यांनी भाजपचे कार्यकर्ते नितीन पाटील यांच्यावर पिस्तुल रोखलं होतं.

close