मतदानावर सहाव्यांदा बहिष्कार

October 13, 2009 12:13 PM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर आंबिवली, बालवाणी आणि मोहिली गावानं सलग सहाव्यांदा मतदानावर बहिष्कार घातला. या तीनही गावांची लोकसंख्या 3000 आहे. नागरिकांची ग्रामपंचायतीची मागणी मान्य होत नसल्यानं त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

close