गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा रस्ता रोखला

October 13, 2009 2:11 PM0 commentsViews: 3

13 ऑक्टोबर गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यात खामतळा इथं नक्षलवाद्यांनी पोलिसांचा रस्ता रोखून धरला आहे. नक्षलवाद्यांनी या मार्गात ठिकठिकाणी अडथळे निर्माण केलेत. त्यामुळे पोलिसांचं पथक खामतळा मतदान केंद्रावरच अडकून पडली आहे. घटनास्थळावर दोन हेलिकॉप्टर रवाना करण्यात आली आहेत. गडचिरोली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काहि दिवसांपासून नक्षलवादी हल्यांमध्ये वाढ झाली आहे.

close