…अन् मोर नाचू लागले

April 16, 2015 8:17 PM0 commentsViews:

लहरी हवामानानं शेतकर्‍याला चकवा दिलायच. पण या लहरी हवामानाने मुक्या प्राण्यांनाही एप्रिल फूल केलं आहे. अवकाळी पावसामुळे मोरांनी जुलैऐवजी एप्रिलमध्येच पिसारा फुलवून नृत्य सुरू केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close