राज्यात आघाडीची शक्यता : आयबीएन लोकमतने तपासला जनतेचा कौल

October 13, 2009 2:14 PM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर काँग्रेस राष्ट्रवादी 135 ते 145 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 8 ते 12 जागा घेत मनसे युतीला धक्का देण्याची शक्यता आहे. आयबीएन लोकमतने हा कल तपासला आहे. युतीला राज्यात 105 ते 115 जागा मिळू शकतात. तर 135 ते 145 आघाडीला जागा मिळण्याची शक्याता आहे. 25 ते 35 जागा अपक्ष व इतर पक्षांना मिळू शकतात. यामध्ये शिवसेनेला 55 ते 65 जागा मिळू शकतात. तर भाजपाला 45 ते 55 जागा मिळताल. काँग्रेस पक्षाला 75 ते 85 तर राष्ट्रवादीला 55 ते 65 जागा मिळू शकतात.

close