शिवसेनेचे लातूरचे उमेदवार श्रीपाद कुलकर्णी यांना अटक

October 14, 2009 10:00 AM0 commentsViews: 5

14 ऑक्टोबर शिवसेनेचे लातूरचे उमेदवार श्रीपाद कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. निवडणूक केंद्रावरच्या कर्मचार्‍यांशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी काँग्रेसला मतदान करण्याची सक्ती करत असल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार कुलकर्णी यांनी केला आहे. या मुद्द्यावरून त्यांची बाचाबाची झाली होती.

close