पद्मसिंह पाटलांचा जामीन अर्ज फेटाळला

October 14, 2009 10:09 AM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पद्मसिंह पाटलांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पण त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत अटक करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अटक होऊ नये म्हणून पद्मसिंह पाटलांनी जामीन अर्ज केला होता.

close