पंतप्रधानांची 26 एप्रिलला ‘मन की बात‘

April 20, 2015 1:43 PM0 commentsViews:

modi man ki baat

20 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, दि. 26 एप्रिलला ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली.

या कार्यक्रमात ते कोणत्या विषयावर जनतेशी संवाद साधणार आहेत. या बाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पंतप्रधानांनी यापूर्वी काळा पैसा, भूसंपादन आणि स्पर्धा परिक्षा या सारख्या विषयांवर जनतेशी संवाद साधला होता. रेडियोच्या माध्यामातून सादर होणार्‍या ‘मन की बात’ कार्यक्रमाला जनतेचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close