गोवा सीरिअल किलिंगप्रकरणी एक जण ताब्यात

October 15, 2009 10:31 AM0 commentsViews: 2

15 ऑक्टोबर गोव्यातल्या सीरिअल किलिंगप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बाबू रेड्डी असं त्याच नाव आहे. तसंच तीन महिलांच्या हत्याप्रकरणी एका इतर 10 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. या तीन महिलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले होते. गोव्यात बुधवारपर्यंत तीन दिवसांत 10 मृतदेह सापडले आहेत. गोव्यातल्या वेगवेळ्या भागातून हे मृतदेह सापडले. बुधवारी रात्री गोवा पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.

close