‘शाळांची मान्यता रद्द करणार’

April 20, 2015 4:15 PM1 commentViews:

सध्या शाळांच्या फीवाढीचा प्रश्न गाजतोय. ज्या शाळा मनमानीपणे फी वाढ करतील त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय. शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्याची अमलबजावणी राज्यात केली जातेय, असंही त्यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Krishna Anandrao Sutar

    सध्या शिक्षक भरती बंद आहे त्यावर तुमी अजून हि काही निर्णय घेतला नाही त्यामुळे हजारो शिक्षक आज घरी बसून आहेत तुम्हाला माहित आहे हीच परिस्थिती अजून ६ महिने राहिल्यास जसी शेतकरी अहामात्या करत आहेत तशीच वेळ या शिक्षिक लोकांना येईल मग याला कोण जबाबदार असणार तुम्ही या सरकार …….

close