गडचिरोलीत मतदानात अडथळे आणण्याचे नक्षलवाद्यांचे प्रयत्न

October 15, 2009 10:37 AM0 commentsViews: 1

15 ऑक्टोबर गडचिरोलीतील 22 मतदान केंद्रावर गुरूवारी फेरमतदान झालं. दरम्यान मन्ने राजाराम मधील 3 केंद्र ताडगावला हलवण्यात आली होती. तर विकासपल्लीचं मतदान केंद्र रेगडीमध्ये हलवण्यात आलं होतं. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानात अडथळे आणण्याचे नक्षलवाद्यांना केले. कोटमी गावाजवळ नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमकही झाली. मतदान हाणून पाडण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न होता.

close