व्यंकटेश प्रसाद, रॉबिन सिंगची कोच म्हणून हकालपट्टी

October 15, 2009 11:36 AM0 commentsViews: 2

15 आक्टोबर भारतीय टीमचे फिल्डिंग कोच रॉबिन सिंग आणि बॉलिंग कोच व्यंकटेश प्रसाद यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या वन डे सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करतानाच बीसीसीआयनं हाकठोर निर्णयही घेतला. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय टीमला लीगमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला होता. या अपयशाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

close