सोन्याचे दर सोळा हजारांवर

October 15, 2009 12:53 PM0 commentsViews: 7

15 ऑक्टोबर दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर 15 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचलेत. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढले तरीही लोकं पंरंपरेलाच जास्त महत्व देत आहेत. मागच्या वर्षी याच दिवशी सोन्याचे दर 12 हजारांच्या आसपास होते.

close