गोव्यातल्या सीरिअल किलिंगप्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

October 16, 2009 9:15 AM0 commentsViews: 1

16 ऑक्टोबर गोव्यातल्या सीरिअल किलिंगप्रकरणी अटक केलेल्या चार संशयित आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुरुवारी या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना शुकवारी पणजीतल्या सेशन कोर्टात हजर करण्यात आलं होतं. गोव्यात बुधवारपर्यंत तीन दिवसांत 10 मृतदेह सापडले होते. गोव्यातल्या वेगवेळ्या भागातून हे मृतदेह सापडले. बुधवारी रात्री गोवा पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.

close