LIVE : निकालाचे आतापर्यंतचे अपडेट्स; कोण जिंकलं, कोण हरलं ?

April 23, 2015 10:46 AM0 commentsViews:
 • Apr 23, 2015

  17:37(IST)

  #‎महानिकाल‬ » औरंगाबाद पालिकेवर सहाव्यांदा भगवा फडकला

  औरंगाबाद महापालिका - एकूण जागा 113

  शिवसेना -35
  भाजप - 23
  एमआयएम - 23
  काँग्रेस - 10
  राष्ट्रवादी काँग्रेस - 3
  बसप-5
  आरपीआय डेमोक्रेटीक - 2
  अपक्ष - 12

 • 15:25(IST)

  #‎महानिकाल‬ नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 99 नेरूळमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सलुजा सुतार विजयी

 • 15:25(IST)

  #‎महानिकाल‬ नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 88 नेरूळमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकला मालदी विजयी

 • 15:04(IST)

  #‎महानिकालकुलगाव बदलापूर नगर परिषद निकाल जाहीर एकूण जागा - 47, सेनेला स्पष्ट बहुमत
  - शिवसेना -24, भाजप 20, राष्ट्रवादी 2. इतर - 1
   

 • 14:57(IST)

  नवीमुंबई पालिका निकाल आत्तापर्यंतचे जाहीर निकाल
  राष्ट्रवादी - 49, शिवसेना -37, काँग्रेस -10, भाजप-6,अपक्ष - 5
   

 • 14:51(IST)

  #‎महानिकाल नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 87 नेरूळमधून शिवसेनेच्या सुनिता मांडवे विजयी

 • 14:38(IST)

  #‎महानिकाल नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 97 नेरूळमधून शिवसेनेचे काशिनाथ पवार विजयी

 • 14:37(IST)

  #‎महानिकाल नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 111 नेरूळमधून राष्ट्रवादी कॉग्रेसचे गणेश म्हात्रे विजयी

 • 14:35(IST)

  #‎महानिकाल नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 86 नेरूळ सारसोळेमधून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जयश्री ठाकूर विजयी

 • 14:34(IST)

  #‎महानिकाल नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 110 करावेमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद म्हात्रे विजयी

 • 14:14(IST)

  #‎महानिकाल नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 85 नेरूळमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पाटील विजयी

 • 14:13(IST)

  #‎महानिकाल नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 43 कोपरखैरणेमधून शिवसेनेच्या दमयंती आचरे विजयी

 • 14:12(IST)

  #‎महानिकाल‬ नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 76 सानपाडामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता बोर्‍हाडे विजयी

 • 14:12(IST)

  #‎महानिकाल‬ नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 32 घणसोलीमधून शिवसेनेचे प्रशांत पाटील विजयी

 • 14:11(IST)

  #‎महानिकाल‬ नवीमुंबईत वॉर्ड क्रमांक 108 नेरूळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल डोळस विजयी

LOAD MORE

23 एप्रिल : महाराष्ट्रात आज महामतमोजणीचा दिवस आहे. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी सुरू आहे.
तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीसाठीही मतमोजणी सुरू आहे. निकालाची प्रत्येक अपडेट तुम्ही याच पेजवर पाहु शकता…#महानिकाल

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close