एकाच पेजवर महापालिका आणि नगरपरिषदेचा निकाल

April 23, 2015 5:44 PM0 commentsViews:

all result3423 एप्रिल : औरंगाबाद महापालिका आणि नवी मुंबई महापालिकाचा निकाल जाहीर झालाय. औरंगाबादेत सहाव्यांदा शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. तर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता कायम राखण्यात यश मिळवलंय.

मात्र, बहुमतासाठी अपक्षांची मोट बांधावी लागणार आहे. पालिकांच्या निकालासह राज्यातील नगरपालिकांचा निकालही जाहीर झाला. पालिका आणि नगरपरिषदेचा निकाल एकाच पेजवर तुम्हाला पाहता येईल.

औरंगाबाद पालिकेवर सहाव्यांदा भगवा फडकला

औरंगाबाद महापालिका – एकूण जागा 113

शिवसेना -35
भाजप – 23
एमआयएम – 23
काँग्रेस – 10
राष्ट्रवादी काँग्रेस – 3
बसप-5
आरपीआय डेमोक्रेटीक – 2
अपक्ष – 12

नवी मुंबई नाईकांचीच पण, अपक्षांची घ्यावी लागणार साथ !

नवीमुंबई महानगरपालिका, एकूण जागा – 111
राष्ट्रवादी काँग्रेस – 53
शिवसेना – 37
कॉग्रेस – 10
भाजप – 6
अपक्ष – 5

नांदेड : अशोक चव्हाणांनी गड राखला

भोकर नगर परिषद निकाल – एकूण जागा 19
 काँग्रेस -12
राष्ट्रवादी -03
भाजप -2
अपक्ष-2

बदलापुरात शिवसेनेला स्पष्ट बहुमत

ठाणे – कुळगाव बदलापूर नगर परिषद
शिवसेना -24
भाजप – 20
राष्ट्रवादी – 2
इतर – 1

पुणे – राजगुरूनगर नगर परिषदेत अपक्षांची मारली बाजी

-एकूण जागा 18
अपक्ष -09
भाजप -07
शिवसेना -02
 
जळगाव – वरणगांव नगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष
एकूण जागा 18
भाजप – 8
राष्ट्रवादी – 05
शिवसेना -1
अपक्ष-4

नागपूर – मोवाड नगर परिषदेत राष्ट्रवादीकडून भाजपने खेचली सत्ता
एकूण जागा -17
भाजप -10
राष्ट्रवादी -05
शिवसेना -01
काँग्रेस – 1

नागपूर -वाडी नगपरिषदेत भाजपची सरशी
एकूण जागा 25
भाजप -10
बसप -7
राष्ट्रवादी -4
शिवसेना- 2
काँग्रेस – 1
अपक्ष -1

( वाडी नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा बसपाला पाठिंबा)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close