पाहा हे भूकंपानंतरचे फोटो

April 25, 2015 1:28 PM0 commentsViews:

22 एप्रिल : नेपाळला भूकंपाचा हादरा बसलाय. सलग दोन धक्क्याची नोंद झालीये. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळ आणि काठमांडूमध्ये रस्ते उखडले आहे. तर घरं जमीनदोस्त झालीये. इमारतींना तडे गेले. पहिला धक्का हा 11वाजून 56 मिनिटांनी आला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.6 इतकी आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा काठमांडूच्या उत्तर पश्चिम दिशेला 65 किलोमीटर लांब भूगर्भात 33  किलोमीटर खोलवर आहे. तर दुसरा धक्का 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close