नक्षलवाद्यांनी केली तरुणाची हत्या

October 17, 2009 9:28 AM0 commentsViews: 5

17 ऑक्टोबर धानोरा तालुक्यातल्या कुलभट्टी इथे नक्षलवाद्यांनी तरुणाची गळा चिरून हत्या केली आहे. पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली. महेंद्रकुमार नरोटे असं या तरुणाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवायात वाढ झाली आहे.

close