लातूरमध्ये काँग्रेसवर मतदान यंत्रातील फेरफारीचा आरोप

October 17, 2009 9:32 AM0 commentsViews: 4

17 ऑक्टोबर लातूर शहरातल्या काँग्रेसच्या उमेदवारासाठी सॉफ्टवेअर बदलल्याचा आरोप अण्णाराव पाटील यांनी केला आहे. तिसर्‍या आघाडीचे उमेदवार अण्णाराव पाटील यांनी मतदान यंत्रावर घेतला आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारची तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. लातूर शहरात विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख काँग्रेसचे उमेदवार आहेत.