काही सेंकदात इमारत जमीनदोस्त

April 26, 2015 7:31 PM0 commentsViews:

nepal bulding26 एप्रिल : नेपाळमध्ये भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालीच आहे, त्याबरोबरच वित्तहानीही बरीच झाली. काठमांडू येथील एक इमारत काही सेंकदात जमीनदोस्त झाली. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळावी अशी ही इमारत कोसळलीये. त्यावरून भूकंपाची तीव्रता किती हे जाणवते.
तर दुसरीकडे या भूकंपात सुदैवाने वाचले, त्यांचे हाल कमी नाहीत. जखमींना उपचार घेण्यात प्रचंड अडथळे येत आहे. डॉक्टरांचाही नाईलाज आहे. ते गंभीर दुखापत झालेल्यांकडे आधी लक्ष देतायत. एकूणच, परिस्थिती अतिशय खराब आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close