एव्हरेस्टच्या बेस कँपवर कोसळले हिमकडे…

April 27, 2015 3:23 PM0 commentsViews:

27 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे हिमालयालासुद्धा हादरे बसले. भूकंपामुळे हिमालय पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन झालं. हिमस्खलनामुळे 18 गिर्यारोहकांनाही प्राण गमवावे लागले.

शनिवारी 25 एप्रिलला एव्हरेस्टच्या बेस कँपवर झालेल्या हिमस्खलनाची दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. हिमस्खलनाच्या वेळी बेस कॅम्पवर जवळपास एक हजार गिर्यारोहक असल्याची माहिती आहे.जर्मन गिर्यारोहक जोस्ट कोबुश यांच्या कॅमेरातून हा व्हिडिओ टिपला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close