नौदल अधिकार्‍याची अल्पवयीन मुलाला मारहाण

October 19, 2009 9:21 AM0 commentsViews: 5

19 ऑक्टोबर किरकोळ कारणावरून मुबईच्या कफ परेड भागात एका नौदल अधिकार्‍यानं 13 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. भूषण अध्यापक असं त्या मुलाचं नाव आहे. शिवी दिली म्हणून शर्मा नावाच्या नौदल अधिकार्‍यानं भूषणला उलटी होईपर्यंत मारलं. त्या अधिकार्‍याच्या विरोधात कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

close