सिद्धराम म्हेत्रेंना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

October 19, 2009 9:26 AM0 commentsViews: 5

19 ऑक्टोबर अक्कलकोट गोळीबार प्रकरण सिद्धराम म्हेत्रेंच्या अटकेच्या स्थगितीला सुप्रीम कोर्टानं 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 22 ऑक्टोबरला त्यांना अटक होणार होती. मात्र कोर्टाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. सिद्धराम म्हेत्रे यांच्यावर अक्कलकोट येथे भाजपाच्या सभेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात एका भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.

close