पाकिस्तान पुन्ह बॉम्बस्फोट

October 20, 2009 12:17 PM0 commentsViews: 1

20 ऑक्टोबर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मंगळवारी पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरली. इस्लामाबादमधल्या इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटीत, दोन बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये 4 विद्यार्थी ठार झालेत. तर आठ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानात गेल्या काही दिवसांत अतिरेकी हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने तालिबान्यांविरोधात जोरदार लढाईला सुरुवात केली आहे.

close