कामगार दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

May 1, 2015 12:15 PM0 commentsViews:

CD5L9UGXIAAPTuS

1 मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने गुगलने जगातील कामगारांसाठी एक खास डुडल तयार केलं आहे.

अवजारांचा आधार घेत गुगलने आपल्या होमपेजवर ‘Google’ हे अक्षर तयार केलं आहे. यामध्ये पक्कड, हातमोजे, टेप रोल्स, पाना आणि मोजपट्टी यांचा वापर करण्यात आला आहे. या खास डुडलच्या माध्यमातून जगातील कामगारांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान गुगलने केला आहे.

1886 सालापासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. 1889 साली कामगारचे आंतरराष्ट्रीय परिषेदानंतर भारतासह 80 देशमध्ये 1 मे रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close