अंबरनाथ रेल्वे सबस्टेशनला आग

October 21, 2009 12:06 PM0 commentsViews: 3

21 ऑक्टोबर अंबरनाथ रेल्वे सबस्टेशनला आग लागल्यानेकंट्रोलिंग मशिन्स जळाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. कर्जतकडे जाणार्‍या सर्व गाड्या थोडा वेळ बंद होत्या. अग्निशमन दलाने हि आग विझवली. सबस्टेशनला आग लागल्यामुळे पॉवर सप्लाय बंद करण्यात आला होता. त्यामुळे कल्याणच्या पुढे कर्जतच्या दिशेने अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या काही काळ बंद ठेण्यात आल्या होत्या, मात्र वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर त्या पुन्हा धीम्या गतीने सुरू करण्यात आल्या.

close