जनसुराज्याने नारळ फोडला

October 22, 2009 4:45 AM0 commentsViews: 3

22 आक्टोबर राज्यात पहिला निकाल जाहीर झाला आहे. जनसुराज्यचे मौलाना मुक्ती ईस्माईल विजयी. विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जनसुराज्य पक्षाचे मौलाना मुक्ती इस्माइल मालेगाव मध्य मधून ते उमेदवार होते.

close