मुंबई- ठाणे आणि कोकणातील विजयी उमेदवार

October 22, 2009 3:34 PM0 commentsViews: 29

मुंबई धारावी – वर्षा गायकवाड, काँग्रेस सायन-केळीवाडा – जगन्नाथ शेट्टी वडाळा – कालीदास कोळंबकर माहिम – नितीन सरदेसाई मनसे वरळी – सचिन आहिर शिवडी – बाळा नांदगावकर मनसे भायखाळा – मधु चव्हाण, काँग्रेस मलबार हिल – मघलप्रभात लोढा मुंबादेवी – अमिन पटोल, काँग्रेस कुलाबा -ऍनी शेखर, काँग्रेसबोरवली- गोपाळ शेट्टी,भाजपदहिसर – विनोद घोसाळकर, शिवसेना मागोठणे – प्रविण दरेकर, मनसे मुलुंड – सरदार तारासिंग, भाजप विक्रोळी – मंगेश सांगळे मनसे भाडूप – शिशिर शिंदे मनसे जोगेश्वरी – रविंद्र वायकर दिंडोशी कांदिवली पूर्व – रमेश ठाकूर , काँग्रेस दिंडोशी – राजहंस सिंग, काँग्रेसचारकोप – योगेस सागर, भाजप मालाड पश्चिम- अस्लम शेख , काँग्रेस गोरेगाव – सुभाष देसाई , शिवसेना वर्सोवा – बलदेव खोसा, काँग्रेस अंधेरी (प)- अशोक जाधव, काँग्रेस अंधेरी (पू.) – सुरेश शेट्टी, काँग्रेस विलेपार्ले – कृषणा हेगडे, काँग्रेस चांदिवली- मोहम्मद आरीफ खान, काँग्रेस घटकोपर (पू)- प्रकाश मेहता, भाजप घाटकोपर (प) – राम कदम मनसे मानखुर्द – अबु आझमी, समाजवादी पक्ष अणुशक्ती नगर- नबाब मलीक, राष्ट्रवादी काँग्रेस चेंबुर – चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस कुर्ला – मिलिंद कांबळे राष्ट्रवादी कलिना- कृपाशंकर सिंग, काँग्रेस वांद्रे (पू.)- बाळा सावंत, शिवसेना वांद (प.)- ओवळ माजिवडा – प्रताप सरनाईक शिवसेना कोपरी- पाचपाखडी एकनाथ शिंदे शिवसेना ठाणे – राजन विचारे, शिवसेना मुंब्रा- कळवा- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस ऐरोली – संदीप नाईक ,राष्ट्रवादी काँग्रेसबेलापूर – गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमिरा- भाईंदर – गिल्बर्ट मंडोसा राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी ग्रामीण विष्णू सवरा, भाजपभिवंडी (पू.)अबू आझमी, समाजवादी पक्षभिवंडी (प.)रशीद अब्दुल, समाजवादी पार्टीशहापूर – दौलत दरोडा, शिवसेना कल्याण (प.) – प्रकाश भोईर, मनसे मुरबाड – किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना उल्हासनगर – कुमार अयलानी, भाजप कल्याण (पू) – गणपत गायकवाड, अपक्ष कल्याण ग्रामीण – रमेश पाटील, मनसे डोंबिवली – रविंद्र चव्हाण, भाजप डहाणू- राजाराम ओझरे, सीपीआयविक्रमगड (रा) – चिंतामण वनगा, भाजप पालघर (रा)- राजेंद्र गावित, काँग्रेस बोईसर (रा)- नाही नालासोपारा – क्षितीज ठाकूर, अपक्ष वसई – विवेक पंडित, अपक्ष कोकणरायगड जिल्हापनवेल : प्रशांत ठाकूर (काँग्रेस)पेण : धैर्यशील पाटील (शेकाप)कर्जत : सुरेशभाऊ लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)अलिबाग : मीनाक्षी पाटील (शेकाप)श्रीवर्धन : सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)उरण : विवेकानंद पाटील (वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया)महाड : भरत गोगावले (शिवसेना)रत्नागिरी जिल्हादापोली : सूर्यकांत दळवी (शिवसेना)गुहागर : भास्कर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)चिपळूण, संगमेश्वर – रत्नागिरी : उदय सामंत (राष्ट्रवादी काँग्रेस)राजापूर : राजन साळवी (शिवसेना)सिंधुदुर्ग जिल्हाकणकवली : प्रमोद जठार (भाजप)कुडाळ : नारायण राणे (काँग्रेस)सावंतवाडी : दीपक केसरकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

close