हवाईहल्ल्यात विमान बेचीराख

May 5, 2015 8:56 PM0 commentsViews:

सौदी अरेबियाच्या लष्करी विमानांनी येमेनमधल्या अनेक विमानतळांवर हल्ला केला. त्यात अनेक विमानं जळून खाक झाली आहेत. गेल्या मार्चपासून सौदी अरेबियानं हौथी बंडखोरांविरोधातली कारवाई तीव्र केलीय. त्यात आतापर्यंत बाराशेपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close