3-4 नोव्हेंबरला आमदारांचा शपथविधी

October 23, 2009 1:18 PM0 commentsViews: 3

23 ऑक्टोबर बाराव्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी 3 आणि 4 नोव्हेंबरला होणार आहे. शपथविधीचे विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे. 5नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट झाला आहे. राज्यात तिसर्‍यांदा आघाडीचं सरकार येणार आहे. पहिलीच निवडणूक लढवणार्‍या मनसेला तेरा जागा मिळल्या आहेत. तिसर्‍या आघाडीला 10 जागा तर युतीच्या वाट्याला 90 जागा आल्या आहेत.

close