तलावतल्या माश्यांचा मृत्यू

May 7, 2015 3:43 PM0 commentsViews:

कोल्हापुरात मंगळवारी झालेल्या पावसाचा फटका रंकाळा तलावातल्या माशांनाही बसलाय. पावसामुळे रंकाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळल्यानं या तलावातले हजारो मासे मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे रंकाळा तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीही पसरलीय. या तलावाचं पाणी दूषित झालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close