सेनेच्या शिववड्याला स्वाभिमान वडा देणार आव्हान

May 7, 2015 9:45 PM0 commentsViews:

swabhimani vada07 मे : शिवसेनेच्या शिव वड्याला आव्हान देण्यासाठी स्वाभिमान संघटनेतर्फे आता स्वाभिमान वडा स्टॉल सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या लोअर परेल भागात या स्टॉलचं उद्धाटन करण्यात आलं.

शिवसेनेचे वडापाव स्टॉल चालवणार्‍यांमध्ये अनेक अमराठी लोक आहेत. त्यामुळे आता केवळ मराठी असणार्‍या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे नवे स्टॉल्स सुरू करण्यात आलं असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close